Posts

IB Bharti 2025(Acio)

  IB भरती 2025 | इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025 गृहमंत्रालय अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मार्फत 3717 सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती Assistant Central Intelligence Officer Grade–II / Executive परीक्षा–2025 अंतर्गत होणार आहे. पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) 3717           Total 3717 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट: 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतरेल्वे नोकरी Fee: General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/महिला: ₹550/-] अर्ज करण्याची पद्धत: Online परीक्षा पध्दत: टीयर-I ही एक बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकाराची परीक्षा असेल, ज्यामध्ये खालील विषयांचा समावेश असेल: • सामान्य ज्ञान (General Awareness) • संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) • तर्कशक्ती / विश्लेषणात्मक क्षमता (Logical/Analytical Abili...